लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार' - Marathi News | Nissan Magnetic teaser launch; will hit maruti breeza, hyundai venue, kia sonet in price war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे.  ...

कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन - Marathi News | Companies' costs increased as employees worked from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन

अन्य कोणतीही कंपनी विकत घेण्याचा टीसीएसचा सध्यातरी विचार नाही. मात्र परिस्थितीचा सारासार विचार करूनच दुसरी कंपनी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ...

टाटा संचालकांच्या मानधनात कपात - Marathi News | Reduction in honorarium of Tata directors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा संचालकांच्या मानधनात कपात

टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष व सीईओ पुढीलप्रमाणे आहेत. ...

टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार - Marathi News | Toyota unevils SUV Venza for world; launching Indian market unknown hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार

टोयोटाने नवीन एसयुव्ही Venza वरून पडदा हटविला आहे. यामध्ये हॅरिअरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला असून आतील डिझाईन आणि इंटेरिअरदेखील हॅरिअरसारखेच आहे. ...

CoronaVirus News: कोरोना युद्धात रतन टाटांचं आणखी एक पाऊल पुढे; महाराष्ट्र आणि यूपीत ४ रुग्णालय उभारणार - Marathi News | CoronaVirus News: Tata Trust will develop 4 hospitals in Maharashtra and Uttar Pradesh mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना युद्धात रतन टाटांचं आणखी एक पाऊल पुढे; महाराष्ट्र आणि यूपीत ४ रुग्णालय उभारणार

आजवर जवळपास २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना टाटा ट्रस्ट तर्फे सुरक्षा साधने पुरवली गेली आहेत. ...

Coronvirus : टाटा ट्रस्टची बुलडाणा कोवीड रुग्णालयास दोन कोटींची मदत - Marathi News | Tata Trust donates Rs 2 crore to Buldana Kovid Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronvirus : टाटा ट्रस्टची बुलडाणा कोवीड रुग्णालयास दोन कोटींची मदत

टाटा ट्रस्टने बुलडाणा कोवीड रुग्णालयास दोन कोटींची मदतदिली आहे. ...

Coronavirus: लॉकडाऊनमध्ये टाटा मोटर्सकडून जगभरातील ग्राहकांना मोठी सवलत; मिळणार महत्त्वाचे फायदे - Marathi News | Coronavirus: Lockdown offers big discounts to Tata Motors customers worldwide Significant benefits vrd | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Coronavirus: लॉकडाऊनमध्ये टाटा मोटर्सकडून जगभरातील ग्राहकांना मोठी सवलत; मिळणार महत्त्वाचे फायदे

तसेच राष्‍ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ केलेली आहे. ...

कोरोनाविरोधातील लढयाला ‘पॉवर’; टास्क फोर्सची स्थापना - Marathi News | 'Power' to fight Corona; Establish a task force | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाविरोधातील लढयाला ‘पॉवर’; टास्क फोर्सची स्थापना

आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास गेस्ट हाऊसेस ब्लॉक्ड ...