लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

शरद पवारांसोबत अचानक झालेल्या भेटीत आव्हाड म्हणाले साहेब चाव्या तयार आहेत, पवार म्हणाले मग उशीर कशाला? - Marathi News | jitendra awhad tweet meet with sharad pawar and tells the incident about tata cancer hospital mhada room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसोबत अचानक झालेल्या भेटीत आव्हाड म्हणाले साहेब चाव्या तयार आहेत, पवार म्हणाले मग उशीर कशाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. ...

राज्यातील ६ शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत - Marathi News | 6 educational institutions in the state in the ranking of quality educational institutions in the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ६ शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत

सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२ ...

Tata Group in Corona Fight: रतन टाटांचा 'नो लिमिट'चा मंत्र; कोरोनाविरुद्धच्या लढाईत करणार २००० कोटींचा खर्च - Marathi News | Tata group companies in mission mode in war against Corona; will pour 2000 crore in 'no limit' initiative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tata Group in Corona Fight: रतन टाटांचा 'नो लिमिट'चा मंत्र; कोरोनाविरुद्धच्या लढाईत करणार २००० कोटींचा खर्च

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे. ...

Tata Motors च्या प्रताप बोस यांचा राजीनामा; १४ वर्षे केल्या टाटाच्या गाड्या डिझाइन - Marathi News | pratap bose resigns as tata motors global design chief after 14 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors च्या प्रताप बोस यांचा राजीनामा; १४ वर्षे केल्या टाटाच्या गाड्या डिझाइन

Tata Motors: आता टाटा मोटर्सचे ग्लोबल डिझाइन हेड प्रताप बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

Hyundai ची 4 लाखांत नवी मायक्रो SUV येतेय; एकाच दगडात Maruti, Tata, Nissan सारखे पक्षी मारणार - Marathi News | Hyundai's new micro SUV AX1 is coming, priced at Rs 4 lakh; will hit Maruti, tata, Nissan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ची 4 लाखांत नवी मायक्रो SUV येतेय; एकाच दगडात Maruti, Tata, Nissan सारखे पक्षी मारणार

Hyundai is prepairing for AX1 Micro SUV launch Globally: ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असणार आहे. जगभरात या कारचे वेगवेगळे व्हेरिअंट दिसले आहेत. तसेच सध्या या कारचे काही चोरून काढलेले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर ...

मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन  - Marathi News | Tata Steel has increased its oxygen supply, which will now produce 600 tonnes of oxygen per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा! Tata Steel ने ऑक्सिजन पुरवठा वाढवला, आता दररोज 'इतका' उपलब्ध होणार ऑक्सिजन 

oxygen supply देशातील स्टील प्लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत. ...

Oxygen: 'टाटा देऊ शकतात, इतर का नाही? काहीही करा, इस्पितळांना तत्काळ ऑक्सिजन पुरवा' - Marathi News | Tatas can give, why not others? Do anything, provide oxygen to hospitals immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen: 'टाटा देऊ शकतात, इतर का नाही? काहीही करा, इस्पितळांना तत्काळ ऑक्सिजन पुरवा'

Coronavirus: ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी पूर्णत: केंद्रावर आहे. आवश्यक असल्यास ऑक्सिजनचा पूर्ण उपयोग उद्योगांऐवजी वैद्यकीय वापरासाठी करावा, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे. ...

#ThisIsTata : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | thanks to ratan tata through thisistata know what is going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#ThisIsTata : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव!

Twitter Trending Topic: सोशल मीडिया युजर्संनी #ThisIsTata हा हॅशटॅगचा वापर उद्योगपती रतन टाटा यांचे आभार मानण्यासाठी तयार केला आहे. ...