जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे. आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते. Read More
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या = n(n+1) (n = नैसर्गिक संख्येचा पाया... हा तिचा पाया) ...
माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा विषयातील उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी निरीक्षण क्षमता, निर्णयक्षमता व वेग महत्त्वाचा असतो. (2) 1 ते 100 पर्यंत मूळसंख्या जोडमूळ, सममूळ, विषममूळ ...