रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन "राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र सांगली - सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगडफेक "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत हे भारतातील जनतेला समजलंय - राहुल गांधी
तारीश आत्तार, मराठी बातम्या FOLLOW Tarish attar, Latest Marathi News जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे. आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते. Read More
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान, लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 32, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 30, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा, 970 रुपयांत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी, काही वेगळ्या म्हणी ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द, मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017) ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द. समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद, या घटकामध्ये गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधावे लागते, त्यासाठी संख्या फरक, सहसंबंध, मूळ, संयुक्त, सम, विषम, संख्यांतील फरक, पाढे, त्रिकोणी संख्या, संख्यातील अंकाचा ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता ...