lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारीश आत्तार

तारीश आत्तार

Tarish attar, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.
Read More
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द - Marathi News | Etc. 5th scholarship exam, subject-Marathi, component - figurative words | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - अलंकारिक शब्द​​​​​​​, अकलेचा कांदा- मुर्ख माणूस * अरण्यरुदन- ज्याचा उपयोग नाही, असे कृत्य ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी, घटक-म्हणी - Marathi News | Etc. 5th scholarship examination, article no. 27, topics- Marathi, Ghatak-Mhanei | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी, घटक-म्हणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी, काही वेगळ्या म्हणी ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द - Marathi News | Etc. 5th scholarship examination, article no. 26, subject- Marathi, component- antichrist word | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द, मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017) ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द - Marathi News | Etc. 5th scholarship examination, subject- Marathi component- Master on Vocabulary. Sub-Synonyms | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द. समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद - Marathi News | Etc. 5th scholarship exam, subject-intelligibility test, factor-number: group matching terms | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद, या घटकामध्ये गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधावे लागते, त्यासाठी संख्या फरक, सहसंबंध, मूळ, संयुक्त, सम, विषम, संख्यांतील फरक, पाढे, त्रिकोणी संख्या, संख्यातील अंकाचा ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, घटक- गटाशी जुळणारे पद - Marathi News | Etc. 5th scholarship exam, subject: intelligibility test, component- group matching post | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, घटक- गटाशी जुळणारे पद

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, लेख क्र. 23, घटक- गटाशी जुळणारे पद, उपघटक - शब्दसंग्रह, या घटकामध्ये प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले असतात. त्याच्या संबंधित शब्द पर्यायातून निवडायचा असतो. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination, Subject: - Mathematics, Components: - Documenting -Rim, Shaft | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मराठी, घटक - काळ - Marathi News | Etc. 5th scholarship test - subject: Marathi, component - time | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मराठी, घटक - काळ

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मुख्य काळ १) वर्तमानकाळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ, वर्तमानकाळ - क्रिया चालू असते, भूतकाळ - पूर्वी क्रिया झालेली असते, भविष्यकाळ - क्रिया पुढे होणार असते ...