लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

VIDEO: लोकांना फक्त बबीताजींची काळजी, माझी नाही; मुलाखतीत इमोशनल झाले अय्यर... - Marathi News | Taarak Mehta ka ooltah Chashmah Iyer aka Tanuj Mahashabde gets emotional during interview video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: लोकांना फक्त बबीताजींची काळजी, माझी नाही; मुलाखतीत इमोशनल झाले अय्यर...

ही भूमिका मालिकेत तनुज महाशब्दे यांनी साकारली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते इमोशनल झाल्याचे बघायला मिळत आहे. ...

जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण! - Marathi News | Taarak Mehta ka Ooltah Chashmah Dilip Joshi aka Jethalal throwback pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण!

जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी जो फोटो शेअर केलाय तो फारच जुना आहे. त्यांनी या फोटोबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहितीही दिली आहे. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...!  - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah ghanshyam nayak aka nattu kaka last wish says my wish is to die wearing makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर या मालिकेने दिली खरी ओळख... ...

अखेर तो क्षण लवकरच येणार, दयाबेनची दणक्यात एन्ट्री होणार! - Marathi News | Daya Ben aka disha vakani is coming back to taarak mehta ka Ulta Chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर तो क्षण लवकरच येणार, दयाबेनची दणक्यात एन्ट्री होणार!

‘तारक मेहता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने निर्माता असित मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत दयाबेन या व्यक्तिरेखेबाबत मोठे वक्तव्य केले होते. मालिकेत दिशा वकानी पुन्हा आली तर ठिक नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.   ...

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Anjali Bhabhi aka actress Neha quit the show? Here's what we know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून ही कलाकार बाहेर पडणार असल्याचे समजते आहे. ...

'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात! - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashmah actress munmun dutta had crush on shoaib akhtar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात!

रिअल लाइफमध्ये असे दिसतात 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे कलाकार, पहा त्यांचे न पाहिलेले फोटो - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashmah stars rare unseen real life pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिअल लाइफमध्ये असे दिसतात 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे कलाकार, पहा त्यांचे न पाहिलेले फोटो

नशा है नशा! तारक मेहताच्या नव्या एपिसोडवर फॅन्स झाले खूश, व्हायरल झालेत एकापेक्षा एक भन्नाट मीम्स! - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah new eposodes funny memes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नशा है नशा! तारक मेहताच्या नव्या एपिसोडवर फॅन्स झाले खूश, व्हायरल झालेत एकापेक्षा एक भन्नाट मीम्स!

तारक मेहता ही मालिका किती लोकप्रिय आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोक ही मालिका पाहून पोटभर हसतात आणि आपलं सगळं टेन्शन विसरून जातात. ...