पाहा तारक मेहता का उल्टा चष्मामधील कलाकारांच्या कुटुंबियांचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:00 AM2021-01-02T07:00:00+5:302021-01-02T07:00:01+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कोमलच्या भूमिकेत आपल्याला अंबिका रंजनकरला पाहायला मिळते

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अमित भट चंपक चाचाच्या भूमिकेत असून तो खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे.

दिशा वाकानीला दयाबेन या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली

आत्माराम तुकाराम भिडेच्या भूमिकेत असलेल्या मंदार चांदवलकरला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

शैलेष लोढाने साकारलेल्या तारक मेहता या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे

मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसले तरी खऱ्या आयुष्यात पोपटलालचे लग्न झाले असून त्याला तीन मुलं देखील आहेत

दीलिप जोशीची जेठालाल ही भूमिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.

सोनालिका जोशी या मालिकेत माधवी ही भूमिका साकारत असून या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.