बघता -बघता दया बेन ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरू लागली. डायलॉग बोलण्याची स्टाइल आणि त्याचबरोबर तिने हाव-भाव खूप लोकप्रिय झाले. आज तिचे डॉयलॉगही खूप फेमस आहेत. ...
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे.तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करणार आहे. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका करणारे मंदार चंदवाडकर यांचं म्हणणं आहे की, जर मालिकेत त्यांना दुसरी भूमिका करायला मिळाली तर त्यांना अय्यरची भूमिका साकारणं जास्त आवडेल. ...