'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:00 AM2020-12-12T06:00:00+5:302020-12-12T06:00:00+5:30

अभिनेत्री मुनमुन दत्ताने ब्लू ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

२००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दताला डान्स करायला खूप आवडते आणि बऱ्याच म्युझिक व्हिडीओत ती झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)