मुनमुन दत्ता मराठी बातम्या | Munmun Dutta, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ता

Munmun dutta, Latest Marathi News

मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकरत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 
Read More
दलित समाजाबद्दलचे वक्तव्य तारक मेहता फेम मुनमुन दत्ताला भोवलं, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Munmun Dutta booked in mumbai for casteist slur | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :दलित समाजाबद्दलचे वक्तव्य तारक मेहता फेम मुनमुन दत्ताला भोवलं, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. ...

तारक मेहता फेम बबितावर अटकेची टांगती तलवार, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात मुनमुन अडचणीत - Marathi News | Fir against taarak mehta ka ooltah chashmah actress munmun dutta under sc st act | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :तारक मेहता फेम बबितावर अटकेची टांगती तलवार, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात मुनमुन अडचणीत

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अडचणीत सापडली आहे. ...

‘बबीताजी’ अडचणीत, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta apologise after using inappropriate word for a particular society | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :‘बबीताजी’ अडचणीत, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण

#ArrestMunmunDutta:  रविवारी मुनमुन दत्ताने एक व्हिडीओ शेअर केला आणि चाहते संतापले. इतके की, सोशल मीडियावर मुनमून दत्ताच्या अटकेची मागणी सुरू झाली. ...

माझ्या शिक्षकाने पँटीत घातला होता हात, ते आठवले की आजही वाटते भीती, सांगतेय मुनमुन दत्ता - Marathi News | When 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' actress Munmun Dutta shared her MeToo experience | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :माझ्या शिक्षकाने पँटीत घातला होता हात, ते आठवले की आजही वाटते भीती, सांगतेय मुनमुन दत्ता

तुम्हाला माहिती आहे का ?, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठलालमुळेच बबीता जीची शोमध्ये झाली होती एंट्री - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah babita ji role recommended by jethalal aka dilip joshi to munmun dutta | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :तुम्हाला माहिती आहे का ?, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठलालमुळेच बबीता जीची शोमध्ये झाली होती एंट्री

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात ...

'तारका मेहता का उल्टा चष्मा'मधील बबीता जीच्या बोल्ड फोटोशूटवर जेठलालच काय टप्पू ही झाला फिदा - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah babita ji bold shoot tapu reacts on photo | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :'तारका मेहता का उल्टा चष्मा'मधील बबीता जीच्या बोल्ड फोटोशूटवर जेठलालच काय टप्पू ही झाला फिदा

Munmun Dutta share her bold photo : मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. ...

PHOTOS: बबिताजीच्या या फोटोंवर जेठालालच काय तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर लावली आग - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah babita ji sizzling photos goes viral on social media see pics | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTOS: बबिताजीच्या या फोटोंवर जेठालालच काय तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर लावली आग

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताचा हा लूक पाहून व्हाल क्लीन बोल्ड - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah actress babita aka munmun dutta glamorous photos goes viral | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताचा हा लूक पाहून व्हाल क्लीन बोल्ड

'तारक मेहता'मधील जेठालालला अशी भेटली होती बबीता, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन - Marathi News | This is how Babita met Jethalal in 'Taraq Mehta', the honorarium she takes for one episode | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता'मधील जेठालालला अशी भेटली होती बबीता, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बबीताच्या भूमिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात लोकप्रिय झाली ...

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Munmun Dutta sizzling photos goes viral see pics | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो