लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप - Marathi News | tarak mehta ka ulta chashmah fame actress jenifer mistry alleged asit modi for sexual comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप

तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. ...

६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले- - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal talk about disha vakani dayaben | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले-

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत दयाबेन सहा वर्षांपासून दिसत नाहीये. त्याविषयी जेठालालने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे ...

'तारक मेहता'मधील बापूजींचा रिअल लूक पाहिलात का? पत्नी आहे कमालीची सुंदर! - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Bapuji Real Life Look And His Beautiful Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील बापूजींचा रिअल लूक पाहिलात का? पत्नी आहे कमालीची सुंदर!

'तारक मेहता'मधील 'बापूजीं'ना मेकअपविना ओळखताही येणार नाहीत, खूप ग्लॅमरस आहे पत्नी ...

जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न! - Marathi News | Jethalal Aka Dilip Joshi Real Wife Jaymala Joshi Video Taarak Mehta Ka Ooltah Chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न!

'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? ...

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.." - Marathi News | tarak mehta Madhavi Bhide chain smoker Sonalika joshi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."

हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला ...

‘तारक मेहता...’मधून बबिता अनेक दिवसांपासून गायब, मालिका सोडल्याचीही चर्चा, अखेर कारण समोर आलंच - Marathi News | Babita munmun dutta has been exit from tarak mehta ka ooltah chashmah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता...’मधून बबिता अनेक दिवसांपासून गायब, मालिका सोडल्याचीही चर्चा, अखेर कारण समोर आलंच

मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडली असल्याची चर्चा आहे. ती मालिकेत दिसत नाहीये. अखेर यामागचं खरं कारण समोर आलंय ...

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र - Marathi News | Jethalal fame Dilip Joshi shared weight loss secret for loss 16 kg wight in one month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

थकलेला चेहरा अन्..; मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दयाबेन, फोटो पाहून चाहते थक्क - Marathi News | disha vakani dayaben in tarak mehta ka ooltah chashma serial in front of camera six years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थकलेला चेहरा अन्..; मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दयाबेन, फोटो पाहून चाहते थक्क

सहा वर्षांनी दयाबेनची अवस्था पाहून चाहते थक्क, आता दिसते अशी. अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांना काळजी वाटली आहे ...