‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...