‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
गेल्यावर्षी सलमानचा मेहूणा आयुष पासून ते श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या अॅक्टिंगचे कौशल्य दाखविले. २०१९ या नव्या वर्षातही काही स्टारकिड्स बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
‘अर्जुन रेड्डी’च्या हिंदी रिमेकसाठी मेकर्सनी शाहिदच्या अपोझिट तारा सुतारिया हिला साईन केले होते. पण नंतर तारा सुतारिया या चित्रपटातून आऊट झाल्याची बातमी आली. त्यामुळे तारा सुतारियाच्या जागी या चित्रपटात कुण्या हिरोईनची वर्णी लागते, याकडे सगळयांचे लक् ...