‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
तारा सुतारिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून ताराचा डेब्यू होतोय. खरे तर ताराचा डेब्यू व्हायचाय. पण त्यापूर्वीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत. ...
बॉलिवूडचा एखादा चित्रपट एका अभिनेत्रीच्या दमावर चालू शकतो, मात्र विद्या बालन, कंगणा राणौत यांसारख्या बऱ्याच अभिनेत्रींनी सिद्ध करुन दाखविले की, जर चित्रपटाच्या कथेत दम असेल तर प्रेक्षक महिला प्रधान चित्रपटही पाहतात. यावर्षी बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध ...
नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...