‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
बॉलिवूडमध्ये कलाकाराने आपल्या सिनेमातील गाणी गाण्याचा ट्रेंड आहे. सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट, परिणीती चोप्रा, प्रियंका चोप्रा व श्रद्धा कपूर यांच्यासोबतच काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या सिनेमातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ...
टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ...
रणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
तारा सुतारिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून ताराचा डेब्यू होतोय. खरे तर ताराचा डेब्यू व्हायचाय. पण त्यापूर्वीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत. ...