‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. ...
करण जोहरच्या अॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली. ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...