लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारा सुतारिया

तारा सुतारिया, मराठी बातम्या

Tara sutaria, Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
Read More
ब्युटी ऑफ 'ब्लॅक अँड व्हाईट', तारा सुतारियाने शेअर केलेला फोटो पाहिलात का? - Marathi News | Tara sutaria looks stunning in a new black and white picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्युटी ऑफ 'ब्लॅक अँड व्हाईट', तारा सुतारियाने शेअर केलेला फोटो पाहिलात का?

ताराने तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत - Marathi News | Sunil Shetty's son Ahan is making his Bollywood debut with Tara Sutaria | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

तारा सुतारियाचा साडीतला फोटो पाहून नेटीझन्सची सटकली आणि अक्षरश तिची लाजच काढली - Marathi News | Tara Sutaria brutally trolled for Wearing Pink Saree With White Sleevesless Blouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारियाचा साडीतला फोटो पाहून नेटीझन्सची सटकली आणि अक्षरश तिची लाजच काढली

तारा सुतारियाल तिच्या एका साडीमुळे जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ...

ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या नोटीसमुळे सारा अली खानच्या हातातून निसटला टायगर श्रॉफचा 'हीरोपंती २'? - Marathi News | Sara ali khan dropped from tiger shroff heropanti 2 after she got notice from ncb in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या नोटीसमुळे सारा अली खानच्या हातातून निसटला टायगर श्रॉफचा 'हीरोपंती २'?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी केली. ...

हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी - Marathi News | nikhil dwivedi slams bollywood stars who sharing vacation images from maldives amid coronavirus situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. जणू काही दुसरी मुंबई भासावी, इतके सेलिब्रिटी येथे व्हॅकेशनवर आले आहेत. ...

तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल - Marathi News | Tara sutaria bold bikini photo viral with boyfriend aadar jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल

ताराने तिचा एक बोल्ड बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. ...

एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन? - Marathi News | Tara sutaria and aadar jain jet off for a romantic vacation to maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन?

तारा सुतारिया आणि अदार जैन त्यांच्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असतात. ...

'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | Tiger shroff to romance with tara sutaria in heropanti 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती

या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. ...