शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तारा सुतारिया

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.

Read more

फिल्मी : प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्...; अभिनेत्री तारा सुतारियाचं स्वप्न साकार, खरेदी केलं स्वत:च पहिलं घर

फिल्मी : वेळ चांगली असो किंवा वाईट..., तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान वीर पहाडियाची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

फिल्मी : वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला

सखी : फ्लॉलेस बेस आणि ग्लोइंग स्किन! तारा सुतारियाने सांगितली मेकअपची योग्य पद्धत; घरबसल्या मिळवा सेलिब्रिटी ग्लो...

फिल्मी : तारा सुतारिया अन् वीर पहाडियाचं ब्रेकअप? एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

फिल्मी : Toxic Teaser: यशचं चाहत्यांना सरप्राईज! 'टॉक्सिक'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

फिल्मी : एपी ढिल्लोंसोबतच्या 'त्या' व्हिडीओवर तारा सुतारियानं सोडलं मौन, वीर पहाडिया कमेंट करत म्हणाला...

फिल्मी : Video: प्रसिद्ध गायकाने तारा सुतारियाला सर्वांसमोर किस केलं, बॉयफ्रेंड वीर पहाडियाचा जळफळाट

फिल्मी : बॉलिवूडची ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ?, नातं कन्फर्म करत म्हणाली-आता मी खूप खूश आहे...

फिल्मी : 'ही' अभिनेत्री होणार जान्हवी कपूरची जाऊबाई? सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट!