कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण ...
रविवारी (दि.१९) संध्याकाळी झालेल्या या छायाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ‘लोकमत’चे छायाचित्रकार नीलेश तांबे, प्रशांत खरोटे, राजू ठाकरे, सोमनाथ कोकरे, चित्रकार बाळ नगरकर, पंकज चांडोले, हे ...
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. ...
अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती. ...