लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी सावंत

Tanaji Sawant Latest News

Tanaji sawant, Latest Marathi News

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | As many as 10 thousand 949 posts recruitment process will be done in health department; Information from Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग ...

राज्यात मोफत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवणार; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | To increase manpower in free health care in the state Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात मोफत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवणार; तानाजी सावंत यांची माहिती

महाराष्ट्रात जास्तीत जास्त डाॅक्टर सेवेत यायला तयार होण्यासाठी त्यांच्यासाठी पगारासोबत इन्सेन्टिव्ह सूरू करणार ...

बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा - Marathi News | Tanaji Sawant's attack on Rohit Pawar by saying Baramati package, direct warning | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा

परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं, ते म्हणाले आपल्याच खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको ...

ठाणे रुग्णालयात मृत्यू प्रकरणी मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा; खासदार जाधवांची मागणी - Marathi News | Thane Hospital Death Case Minister Tanaji Sawant Should Resign; demand of MP Sanjay Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ठाणे रुग्णालयात मृत्यू प्रकरणी मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा; खासदार जाधवांची मागणी

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ...

"मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत; सावंतांचा तात्काळ राजीनामा घ्या" - Marathi News | "The Chief Minister should listen to the Health Minister; Get Sawant's immediate resignation." Shivsena thackeray after Thane kalwa hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत; सावंतांचा तात्काळ राजीनामा घ्या"

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

रोहित पवारांच्या हाती जिवंत खेकडा; पुन्हा एकदा मंत्रीमहोदयांवर निणाशा - Marathi News | Crab in the hands of Rohit Pawar; Criticism of the Minister once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांच्या हाती जिवंत खेकडा; पुन्हा एकदा मंत्रीमहोदयांवर निणाशा

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...

"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका - Marathi News | "Crabs are very itchy"; Rohit Pawar's criticism of Tanaji Sawant in dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...

रुग्णांच्या जीवाशी हेळसांड खपवून घेणार नाही; २ दिवसांत दोषींवर कारवाई - तानाजी सावंत - Marathi News | Will not tolerate patient life Action against the culprits in 2 days Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णांच्या जीवाशी हेळसांड खपवून घेणार नाही; २ दिवसांत दोषींवर कारवाई - तानाजी सावंत

पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणे व सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड हाेणं हे मुळीच सहन करणार नाही ...