तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
काजोल आणि अजय देवगण यांच्या अभिनयाने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ तीनच दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला. ...
मुठभर मावळ्यांच्या संगतीने किल्ले सिंहगड सर करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत चित्रपट सध्या चांगली गर्दी खेचत आहे. ‘गड घेऊनी सिंह आला’ ...