शेजाऱ्याने लावलेलं चॅनल मुलीला पाहायचा नव्हता. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी केली. संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात चिमुलीचा गळा दाबून हत्या केली. ...
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 701 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. या दरम्यान देशातील 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ताज्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित समोर आले आहेत. ...
एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. त्याने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...