लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

बाथरूममध्ये महिलेचं रेकॉर्डींग करत होता माजी पोलिसाचा मुलगा, असा झाला खुलासा - Marathi News | Tamilnadu former cop son arrested for recording video of bathing woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरूममध्ये महिलेचं रेकॉर्डींग करत होता माजी पोलिसाचा मुलगा, असा झाला खुलासा

बाथरूममधील कॅमेराचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा तंजावुर साउथ रोडवर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने बाथरूममध्ये लेजर लाइट पाहिला. ...

Video : वृद्ध आईला रस्त्यावरून खेचून मुलाने केली मारहाण; कुत्र्याने वाचवला जीव - Marathi News | Video: Elderly mother dragged off road and beaten by son; The dog saved the life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : वृद्ध आईला रस्त्यावरून खेचून मुलाने केली मारहाण; कुत्र्याने वाचवला जीव

Elderly mother dragged off road and beaten by son : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तमिळनाडूच्या नामक्कल शहरातील आहे. ...

गुलाम नबी आझाद तामिळनाडूतून राज्यसभेवर? - Marathi News | Ghulam Nabi Azad from Tamil Nadu to Rajya Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम नबी आझाद तामिळनाडूतून राज्यसभेवर?

Ghulam Nabi Azad : अद्रमूकचे ए. मोहम्मदजान यांचे यावर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे.  एम. के. स्टॅलिन यांची आझाद यांच्याशी जवळीक असून त्यांची सेवा घेण्यास काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध नाही. ...

धक्कादायक! प्रेम विवाह केला म्हणून बापानं पेपर कटरनं मुलीचा गळा कापला  - Marathi News | thiruppur man attempts to slice daughters neck with a paper cutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेम विवाह केला म्हणून बापानं पेपर कटरनं मुलीचा गळा कापला 

तामिळनाडूच्या थिरुप्पुरमध्ये एका बापानं आपल्याच पोटच्या पोरीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. ...

संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार - Marathi News | Crime News grandfather raped first 7 year old girl then uncle and brother sexually abused her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार

Crime News : रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. ...

जगातील सर्वात मोठं e-scooter प्रोडक्शन युनिट; 3000+ AI रोबोट्स, पाहा कशी आहे OLA ची फॅक्टरी - Marathi News | The worlds largest e scooter production unit 3000 plus AI robots see how OLAs factory looks like | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात मोठं e-scooter प्रोडक्शन युनिट; 3000+ AI रोबोट्स, पाहा कशी आहे OLA ची फॅक्टरी

Ola E-Scooter Production Unit India : ओलानं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लाँच केल्या आपल्या दोन इलेक्ट्रीक स्कूटर्स. ओलानं आपल्या प्रोडक्शन युनिटसाठी 2400 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची केली होती घोषणा. ...

Petrol Price Cut: पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारने सामान्यांना दिला मोठा दिलासा - Marathi News | Petrol Price Cut in Tamilnadu by 3 rupees per liter; fuel rate in Chennai rate under 100  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारचा मोठा दिलासा

huge Petrol Price Cut in Tamilnadu: अर्थ मंत्री पलानीवेल थियागा राजन यांनी तामिळनाडू विधानसभेमध्ये 2021-22 चे सुधारित बजेट मांडले. यामुळे राज्य सरकारला 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. राजन यांनी यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये ही कर कपात केली ...

एटीएममध्ये चोरी करायला गेलेला, मात्र, स्वत:च्याच चुकीमुळे फसला, त्याचा डाव उलटला त्याच्यावरच... - Marathi News | man got stuck between wall and ATM during the theft, police caught him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दगड घेऊन एटीएम लुटायला गेलेला चोर, पोलिस पोहोचले तेव्हा होता 'या' अवस्थेमध्ये

एटीएममध्ये चोरी करायला गेलेला चोर एटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ...