मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आईला त्याचा आणि त्याच्या ८ वर्षीय भावाची हत्या करून बळी द्यायचा आहे. आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना वाचून लोक हैराण झाले आहेत. ...
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट प्रचारकांनी देखील रंग भरले आहेत. नेत्यांसारखी स्टाईल करून त्यांच्यासारखी संवाद फेक करत हे डुप्लिकेट आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत फिरत आहेत. ...
Idli amma will get own house : महिंद्रा समूहानं त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे. ...
Tamil Nadu Assembly Election 2021 : मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते वाटेल ते करण्यासाठी तयार होत आहेत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही. ...