राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले... पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
तामिळनाडू, मराठी बातम्या FOLLOW Tamilnadu, Latest Marathi News
माकप जिल्हा व राज्य समितीने एकमताने महापौर पदासाठी तिची उमेदवारी मंजूर केली होती. त्यानुसार, आज जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या राजेंद्रन यांना महापौरपदाची शपथ दिली. ...
Trending viral News in Marathi : सार्वजनिक शौचालय म्हणून बांधण्यात आलेली इमारत कोणीही वापरत नव्हतं. याचाच फायदा घेत काही कलाकारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आर्ट गॅलरी सुरु करण्याचा विचार केला ...
Trending Viral News in Marathi : तामिळनाडूमधील एका मुलीने ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ तयार करुन विश्वविक्रम केला आहे. या मुलीच्या विक्रमाची नोंद युनीको ई बूक ऑफ वर्ल्ड डेटामध्ये करण्यात आली आहे. ...
CBI Gold worth 45 crore rupees : सोन्यांच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. ...
Rajinikanth News : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. ...
CS Karnan : न्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या कथित आरोपाखाली कर्णन यांना अटक करण्यात आली आहे. ...
Rajinikanth News : तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
तामिळनाडू, पुडुचेरीतील अनेक भागांत वेगवान वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस, एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले ...