Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
Congress leader Rahul Gandhi kept his promise : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत. ...
Assembly Elections 2021:पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला अजून एक मोठा धक्का बसला आहे. ...
Assembly elections 2021 Opinion poll : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि ...