लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
Read More
कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा... - Marathi News | tamil nadu assembly elections bjp campaign video karti chidambaram wife picture twitter elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...

भाजपनं प्रचारासाठी जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात असलेली महिला कलाकार ही काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम होत्या.  ...

बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ - Marathi News | it raid on aiadmk mla rk chandrashekhars driver rs 1 crore seized in trichy district of tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ

IT Raid 1 Crore Seized : आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ...

राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections 2021 : Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

Tamil Nadu Assembly Elections 2021 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ...

त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections 2021 : Those 25 seats had changed the mathematics of power, Anna DMK got a second chance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी

Tamil Nadu Assembly Elections 2021 : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची संधी २०१६ मध्ये अण्णा द्रमुकला मिळाली होती. दर पाच वर्षांनी सत्तेची सूत्रे बदलणाऱ्या तमिळी जनतेचा २०१६ मध्ये पण तसाच मूड होता. पण... ...

ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी - Marathi News | Ban on A. Raja's campaign, demands of Anna DMK to Election Commission | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी

Tamil Nadu Assembly Elections 2021 : द्रमुक पक्षाचे नेते, खासदार ए. राजा यांना मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याविरोधात केलेली खालच्या पातळीची टीका महागात पडण्याची चिन्हे आहेत. ...

पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी - Marathi News | Palaniswami is trapped in corruption - Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत ...

'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार  - Marathi News | tamil nadu assembly elections : bjp worker files complaint against udhayanidhi stalin for stealing brick from aiims in madurai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार 

tamil nadu assembly elections : गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती. ...

४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास - Marathi News | Leader who has lost 4 times is the main face of AIADMK; Chief Minister E Palaniswamy's tough journey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास

माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये ...