शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

राजकारण : Tamil Nadu Assembly Election Results: तामिळनाडूच्या निकालानंतर एम के स्टॅलिन यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ग्वाही

राजकारण : Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

राजकारण : Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

राजकारण : Assembly Election Result 2021 : कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही; कपिल सिब्बल यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Tamilnadu Election Result 2021 : अभिनेता कमल हसनने घेतली आघाडी, तामिळनाडूत Dmk ची सरशी  

राजकारण : Exit Poll 2021: पश्चिम बंगालमध्ये 'धाकधुक' वाढली; पाहा, पाच राज्यांचे 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

राजकारण : Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'

राष्ट्रीय : CoronaVirus: RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम