Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी एकूण 292 जागांसाठी मतदान झाले होते. यांपैकी टीएमसीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021) ...
Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. ...
Tamil Nadu Assembly Election Results: DMK Chief M K Stalin Reply to MNS Chief Raj Thackeray: हीच परंपरा पुढे तुम्ही देखील कायम ठेवाल अशी आशा मी व्यक्त करतो अशा शब्दात राज ठाकरे यांनी एम के स्टॅलिन यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ...
West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election: कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. ...
Assembly Election Result 2021 Congress Kapil Sibal Tweet Over Result : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या ...
तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे. ...
Assembly Election Results 2021 Live: पश्चिम बंगाल West Bengal, तामिळनाडू Tamil Nadu, आसाम Assam, केरळ Kerala, पुदुचेरी Puducherry विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी लढतीकडे देशाचं लक्ष. एक्झिट पोलचे अंदा ...