दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
Aranmanai 4 : मागील काही दिवसांपासून 'अरनमानाई ४' या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हिंदीतही डब करण्यात आला आहे. ...
Tamannaah Bhatia : नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'ओडेला २' या तेलुगू चित्रपटाच्या पोस्टरवर तमन्ना भाटियाचंही नाव होतं. या चित्रपटासोबतच तमन्नाला आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट मिळाल्याचं समजतं. ...
Tamannaah Bhatia : पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने फिल्म इंडस्ट्रीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे. ...