लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
तमन्ना भाटियाच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट आहे 'हा' होममेड स्क्रब, डेडस्किन निघून त्वचा होईल मऊ - Marathi News | Tamanna bhatiya's beauty secret, home made scrub by tamanna bhatiya for glowing skin, beauty tips by tamanna bhatiya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तमन्ना भाटियाच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट आहे 'हा' होममेड स्क्रब, डेडस्किन निघून त्वचा होईल मऊ

Home Made Scrub By Tamanna Bhatiya For Glowing Skin: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. (beauty tips by Tamanna Bhatiya) ...

'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर पाहिलात का? तमन्ना अन् राशीच्या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका! - Marathi News | Tamannaah Bhatia and Raashii Khanna's movie aranmanai 4 hindi official trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर पाहिलात ? तमन्ना अन् राशीच्या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका!

 'अरनमनाई ४'  या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केलं आहे. ...

तमीळमधील यशानंतर तमन्ना भाटिया आणि राशी खन्नाचा 'अरनमनाई ४' हिंदीत होणार रिलीज - Marathi News | Tamannaah Bhatia and Rashi Khanna's 'Aranmanai 4' to release in Hindi after Tamil success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमीळमधील यशानंतर तमन्ना भाटिया आणि राशी खन्नाचा 'अरनमनाई ४' हिंदीत होणार रिलीज

Aranmanai 4 : मागील काही दिवसांपासून 'अरनमानाई ४' या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हिंदीतही डब करण्यात आला आहे. ...

तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन - Marathi News | Tamannaah Bhatia Summoned from Maharashtra Cyber Cell in connection with IPL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

29 एप्रिल रोजी तमन्नाला महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. ...

अशी सुरु झाली होती विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाची लव्हस्टोरी! खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | This is how the love story of Vijay Verma and Tamannaah Bhatia began! The actor himself disclosed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी सुरु झाली होती विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाची लव्हस्टोरी! खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

विजय आणि तमन्ना यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ...

सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा - Marathi News | Tamannah bhatia hot and bold photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा

तमन्ना भाटियाचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय ...

"वाद थांबवा किंवा युद्ध करा", शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा - Marathi News | vedaa teaser out now starring john abraham and sharvari wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाद थांबवा किंवा युद्ध करा", शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा

जॉन अब्राहम - शर्वरी वाघ यांंच्या 'वेदा' सिनेमाचा टिझर एकदा बघाच ...

'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | After 'Odela 2', Tamannaah Bhatia to star in Neeraj Pandey's film?, know about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल

Tamannaah Bhatia : नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'ओडेला २' या तेलुगू चित्रपटाच्या पोस्टरवर तमन्ना भाटियाचंही नाव होतं. या चित्रपटासोबतच तमन्नाला आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट मिळाल्याचं समजतं. ...