दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
Vijay Varma : 'दहाड' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी सोनाक्षी सिन्हानं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. ...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. ...
Tamannah Bhatia : बाहुबली फेम तमन्ना भाटिया गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या फॅशनेबल लूकमुळे चर्चेत आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे. ...