लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
'वेदा'साठी एकत्र आले तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम - Marathi News | Tamannaah Bhatia and John Abraham come together for 'Veda' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेदा'साठी एकत्र आले तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम

Tamannaah Bhatia and John Abraham : जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. ...

तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य - Marathi News | Tamannaah Bhatia-Vijay Varma affair publicity stunt? The truth behind the relationship between the two came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य

Tamannaah Bhatia-Vijay Varma 'डार्लिंग्स' अभिनेता विजय वर्मा आणि 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. ...

IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे ! - Marathi News | In the list of popular Indian celebrities of IMDb, Tamannaah Bhatia left Shahrukh Khan behind! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे !

Tamannaah Bhatia : IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्नाने अव्वल स्थान पटकावले आहे. ...

Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज - Marathi News | Jailer: Rajinikanth and Tamannaah Bhatia's sizzling chemistry, 'Jailer' first song 'Kawla' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज

Jailer : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हा अभिनेता लवकरच 'जेलर' चित्रपटात दिसणार आहे. ...

'पुरुषांसारखं चालतेस, थोडं...' दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन तमन्नाला मुलीसारखं राहण्याचं घ्यावं लागलं प्रशिक्षण - Marathi News | tamanna bhatia was told to walk like girl not like a man she used to get training to behave like a woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुरुषांसारखं चालतेस, थोडं...' दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन तमन्नाला मुलीसारखं राहण्याचं घ्यावं लागलं प्रशिक्षण

मला मुलींसारखं वागणं शिकावं लागलं. ...

'No Kissing' सीन म्हणणारी तमन्ना या कारणासाठी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये इंटिमेट सीन्ससाठी झाली तयार - Marathi News | Tamannaah, who says 'No Kissing' scene, is ready for intimate scenes in 'Lust Stories 2' for this reason. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'No Kissing' सीन म्हणणारी तमन्ना या कारणासाठी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये इंटिमेट सीन्ससाठी झाली तयार

Tamannaah Bhatia : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया खासगी आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत आहे. ...

चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं - Marathi News | tamannaah fan with her face tattooed tamannaah bhatia get emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं

Tamannaah bhatia: चाहतीला पाहिल्यावर तमन्नाला रडू कोसळलं ...

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया-विराट कोहली रिलेशनशिपमध्ये होते?; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | Tamannaah Bhatia reveals the truth about her alleged affair with virat kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटिया-विराट कोहली रिलेशनशिपमध्ये होते?; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली...

Tamannaah Bhatia And Virat Kohli : तमन्ना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...