लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, मराठी बातम्या

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
कपल गोल्स! विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाची खास पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक  - Marathi News | Tamannaah Bhatia and Vijay Verma couple goals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपल गोल्स! विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाची खास पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक 

तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. ...

तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- "मी आईला..." - Marathi News | Vijay varma give response on tie know with tamannaah soon jaane jaan actor reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- "मी आईला..."

तमन्नासोबत विजय वर्मा सात फेरे घेणार असल्याचं बोललं जातंय. यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. ...

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ! कुटुंबीयांच्या आग्रहाखातर अडकणार लग्नाच्या बेडीत - Marathi News | Tamannaah bhatia vijay varma marriage may be happen soon reports claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ! कुटुंबीयांच्या आग्रहाखातर अडकणार लग्नाच्या बेडीत

दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ...

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress Tamannaah Bhatia and Vijay Verma's 'To' video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा यांचा एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे.  ...

तमन्नाचा १८ वर्ष जुना Video व्हायरल, म्हणाली, 'मी १० वीत आहे'; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | actress tamannah bhatia s old video viral when she was in 10 th netizens trolled her over age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्नाचा १८ वर्ष जुना Video व्हायरल, म्हणाली, 'मी १० वीत आहे'; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

तमन्ना भाटियाचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ...

पापाराझीवर चांगलाच संतापला विजय वर्मा, म्हणाला, "जेव्हापासून तमन्नाला..." - Marathi News | Vijay Varma, furious with the paparazzi, said, "Since when Tamannaah..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापाराझीवर चांगलाच संतापला विजय वर्मा, म्हणाला, "जेव्हापासून तमन्नाला..."

Vijay Varma : अभिनेता विजय वर्मा त्याच्या दमदार अभिनयासोबत सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत असल्यामुळे खूप चर्चेत आहे. ...

तमन्ना भाटियाच्या ‘कावालिया’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | amruta fadnavis dance on tamannah bhatia kavala song in lokmat most stylish award video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाच्या ‘कावालिया’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का?

Lokmat Most Stylish Award : दाक्षिणात्य गाण्यावर थिरकल्या अमृता फडणवीस, व्हिडिओ व्हायरल ...

"माझे आईवडीलही असं विचारत नाहीत" चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया - Marathi News | tamannah bhatia fumes as fan asked her question about her marriage and dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे आईवडीलही असं विचारत नाहीत" चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरुन आहेत. ...