लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, मराठी बातम्या

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
'मिल्क ब्युटी' साध्वीची भूमिका करु शकते का? पत्रकाराच्या प्रश्नावर तमन्ना भाटियाचं थेट उत्तर - Marathi News | tamannaah bhatia promoting upcoming movie odela 2 journalist called her milk beauty and asked a question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिल्क ब्युटी' साध्वीची भूमिका करु शकते का? पत्रकाराच्या प्रश्नावर तमन्ना भाटियाचं थेट उत्तर

तमन्ना भाटिया आगामी 'ओडेला २' मध्ये झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

रक्तबंबाळ चेहरा अन्; 'ओडेला-२' सिनेमातील तमन्ना भाटियाचा लूक चर्चेत; 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | actress tamannaah bhatia upcoming movie odela 2 release date announced new poster out  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्तबंबाळ चेहरा अन्; 'ओडेला-२' सिनेमातील तमन्ना भाटियाचा लूक चर्चेत; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली आहे. ...

मी खूश आहे! विजय वर्मासोबत ब्रेकअपनंतर तमन्ना भाटियाचं वक्तव्य, म्हणाली- "मी जे निवडलं..." - Marathi News | tamannah bhatia said im happy with what i have choosen after break up with vijay verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी खूश आहे! विजय वर्मासोबत ब्रेकअपनंतर तमन्ना भाटियाचं वक्तव्य, म्हणाली- "मी जे निवडलं..."

विजय वर्माशी ब्रेकअप झाल्यानंतर तमन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तमन्नाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबद्दल वक्तव्य केलं आहे. ...

विजयसोबत ब्रेकअप होताच तमन्नाला मिळाला दुसरा प्रियकर, खुल्लमखुल्ला लग्नासाठी घातली मागणी - Marathi News | Tamannaah Bhatia Gets Marriage Proposal After Breakup Rumors With Vijay Varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजयसोबत ब्रेकअप होताच तमन्नाला मिळाला दुसरा प्रियकर, खुल्लमखुल्ला लग्नासाठी घातली मागणी

विजय वर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका व्यक्तीने अभिनेत्रीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.  ...

Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी - Marathi News | vijay varma and tamannaah bhatia celebrated holi together at raveena tandon s place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान हे काय? तमन्ना आणि विजयला चाहत्यांचा प्रश्न ...

...तर 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप! विजय वर्माच ठरला कारणीभूत? तमन्नाच्या 'या' गोष्टीकडे केला कानाडोळा - Marathi News | vijay varma and tamannaah bhatia break up reason media reports states actress wanted to get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप! विजय वर्माच ठरला कारणीभूत? तमन्नाच्या 'या' गोष्टीकडे केला कानाडोळा

सध्या बीटाऊनमध्ये तमन्ना आणि विजय वर्माच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत ...

तमन्ना भाटिया-विजय वर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | tamannaah bhatia and vijay varma have parted ways decided to break up few week ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटिया-विजय वर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच चाहत्यांना मोठा धक्का

Tamannaah Bhatia-Vijay Varma breakup: २०२३ साली आलेल्या 'द लस्ट स्टोरीज 2' सिनेमामुळे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची ओळख झाली होती. ...

हर हर गंगे! तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केलं स्नान - Marathi News | Tamannaah Bhatia Took A Holy Dip And Offered Prayers At Mahakumbh Mela 2025 In Prayagraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर गंगे! तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केलं स्नान

अभिनेत्री तमन्ना भाटियानं त्रिवेणी संगमात स्नान केलं. ...