अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
तमन्ना भाटिया, मराठी बातम्या FOLLOW Tamannaah bhatia, Latest Marathi News दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
Tamannah Bhatia And Rajinikant : तमन्ना भाटिया लवकरच थलाइवा रजनीकांतसोबत जेलर या चित्रपटात दिसणार आहे. दोघांच्या वयात खूप फरक आहे. रजनीकांत ७२ वर्षांचे आहेत तर तमन्ना भाटिया अवघ्या ३३ वर्षांची आहे. ...
Tamannaah Bhatia: तमन्नाच्या हिऱ्याच्या अंगठीविषयीचं सत्य समोर आलं आहे. ...
Tamannah Bhatia : भारतीय शकीरा ही पदवी मिळविणारी भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'जेलर' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून 'कावला' या गाण्यामधून चर्चेचा विषय ठरतेय. ...
तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा हिरा आहे. ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये आहे. ...
Genelia Deshmukh : जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. ...
Vijay Varma And Tamannaah Bhatia : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ...
Tamannaah Bhatia and John Abraham : जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. ...
Tamannaah Bhatia-Vijay Varma 'डार्लिंग्स' अभिनेता विजय वर्मा आणि 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. ...