नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे. ...
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सत्यभामा शिंदे यांची निवड करण्यात आली. सरपंच विकास गायकवाड यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्यभामा शिंदे यांना प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार देण्यात आला. सत्यभामा य ...
चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत ...
सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या ग ...
सटाणा : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंच व महात्मा फुले सेवा मंडळ यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मंचच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समा ...
सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. ...
निफाड तालुक्यात जे दोन डेल्टा व्हेरीअंटचे रुग्ण आढळून आले होते ते दोन्ही रुग्ण आता बरे झाले असल्याची तालुका कोव्हिडं सेंटरचे संपर्क प्रमुख डॉ चेतन काळे यांनी दिली. ...