सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क् ...
पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी ...
सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
नांदूरवैद्य : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग अधिकार २०१६ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना पोलीस ठाण्यात दिव्यांग सुरक्षेबाबत प्रथम प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज ...
मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक व ...