तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर त्या देशातील नागरिक इतर देशात पलायन करत आहेत. त्यामुळे काबुल एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. ...
तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन या लोकांचा शोध घेत होते. मात्र, आता अमेरिकेने त्यांना ही यादी सोपवून त्यांचे काम आणखीनच सोपे केले आहे. (American officials provided taliban list of afghanistan allies) ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर आता सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान्यांच्या हालचालींनी वेग पकडला आहे. यातच तालिबानी प्रवक्त्यानं धक्कादायक विधान केलं आहे. ...
Taliban: पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. ...
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झालेल्या नादिया १० वर्षे मुलगा बनून तालिबान्यांना मुर्ख बनवत होत्या आणि महिला असूनही विना बुर्का आणि हिजाब फिरत राहिल्या. ...