तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan crisis, Market closed in First day of Taliban capture: रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. ...
Taliban in Afghanistan: रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत. ...