ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crises: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर संपूर्ण जगभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तालिबान विरोधात आता ब्रिटननंही मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Taliban on Jammu Kashmir: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता चीन, पाकिस्तान, बांग्लादेशाने तालिबानी सत्तेला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप भारताने भूमिका स्पष्ट केली नाही. ...
तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. ...
Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानचा संपूर्णपणे कब्जा झाला आहे. तालिबानविरोधात जाणाऱ्या सर्व लोगांना एकतर मारण्यात आले आहे किंवा त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले आहे. मात्र २००१ नंतर तालिबानला आव्हान देणारे अनेक अफगाणी नेते तालिबानच्या हा ...