तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. ...
Afghanistan Crisis : हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. ...
Afghanistan Crisis : या बैठकीत करझाई यांच्यासोबत पदच्युत सरकारचे मुख्य शांतीदूत अब्दुल्ला अब्दुल्ला हेही हजर होते, असे तालिबानच्या सूत्रांनी गुप्ततेच्या अटीवर सांगितले. ...
ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. ...
Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे. ...