प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Taliban in Afghanistan latest news FOLLOW Taliban, Latest Marathi News तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते. ...
Taliban ची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, तालिबान कंगालच राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे. ...
Afghanistan Crisis: तालिबानच्या प्रमुख नेत्यांपैकी हैबतुल्लाह अखुंदजादा मागील सहा महिन्यांपासून कोणालाही दिसला नाही. ...
तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवत संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. आता अफगाणिस्तानात अमेरिकेसाठी तालिबानकडून आणखी एक धोका निर्माण झाला आहे. ...
Afghanistan Crisis: भारतात शिक्षण झालेल्या शेर मोहम्मद अब्बास यांनी भारत सरकारला दिली होती ऑफर ...
Afghanistan Crisi: यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत यानं अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. ...
BJP leader says Petrol cheaper in Taliban Afghanistan: देशातील महागलेल्या पेट्रोल, डिझेलवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या नेत्याने अफगाणिस्तानातून भरून आणा असे म्हटले आहे. ...
Afghanistan Crisis: तालिबानी दहशतवाद्यांनी महिला पत्रकाराला वार्तांकन करताना रोखलं; शूटिंगदेखील थांबवलं ...