तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान करत असलेल्या कामांवर आणि कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. ...
तालिबानचा अफगाणिस्तानच्या सैन्याने कुठेही प्रतिकार केला नाही. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर शस्त्रसाठा तालिबानच्या हाती लागला. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे सहज मिळू लागली आहेत. ...
संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons) ...