तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Taliban: पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. ...
Afghanistan Crisis: अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता जागतिक बँकेनं तालिबानवर मोठी कारवाई करत अफगाणिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवली आहे. ...
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही. ...
Afghnaistan Taliban : ''मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा देश सोडणार नाही,'' असे अफगाणिस्तानचे चित्रपट निर्मात्या सहारा करीमी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अश्रू पुसताना सांगितले. ...
Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ...