तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. ...
Taliban Rules For Women: २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा बळकावल्यानंतर महिलांवर जेवढे म्हणून निर्बंध लादता येतील तेवढे लादायला त्यांनी सुरुवात केली आहे. आताचा नवा फतवा तर महिलांचं तोंड अक्षरश: बंद करणारा आहे. ...