तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Joe Biden: अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना परराष्ट्र नितीवरुन मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. ...
Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ...
अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले. ...