तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. ...
India Afghanistan Relations: मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्व ...
काय आहे हा फतवा? - त्यांनी देश आणि परदेशातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) ‘अखेरचा’ इशारा दिला आहे, महिलांना नोकरी देणं, त्यांना कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. महिलांना कामावर ठेवणारी एक जरी एनजीओ आढळली, तरी त्यांची मा ...
Taliban Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असून, तालिबानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा लष्करी तळावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. ...
Pakistan-Afghanistan Taliban Conflict: भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी हल्लेखोर दोन्ही देशांमध्ये असलेली डुरंड रेषा पार करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. ...