तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Bomb Blast in Afghanistan: तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडली आहे. त्यात आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ...
Imran Khan Calls Bill Gates: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत. ...
Afghanistan taliban : या प्रदेशात राहणाऱ्या बहुतांश लोकांप्रमाणेच, ही कुटुंबे हजारा आहेत, प्रामुख्याने शिया वांशिक अल्पसंख्याक आहेत ज्यांना शतकांपासून अफगाणिस्तानात छळले गेले आहे. ...