दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या FOLLOW Taliban, Latest Marathi News तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. ...
अफगाणिस्तानातील बायकांच्या दृष्टीनं तर यापेक्षा मरण बरं इतका त्रास त्यांना सोसावा लागतोय. ...
१५ ऑगस्टला अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या सत्तेतवापसीला दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त तिथे सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ...
इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे. ...
Afghanistan news: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते. ...
Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे. ...